ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वरावर केंद्रित असणारे भाव मनुष्याला जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्त होण्यास मदत करतात."
प्रकरण तेरा
मुक्ती स्तूप
भूमीपूजन कोणत्या दिवशी करावे, प्राणप्रतिष्ठा कोणत्या दिवशी करावी ह्याप्रमाणे कार्यारंभापासून कार्य पूर्णत्वास जाईपर्यंत प्रत्येक गोष्ट बारीकसारीक तपशीलासह सहा नाड्यांमध्ये देण्यात आली होती.
वास्तुविशारद गणपती स्थपती यांनी आम्हाला स्तूपाविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले," हे शिवलिंग आहे. करोडो लोक त्याची पूजा करतील. स्तूपाच्या मध्यभागी सर्व शक्ती एकवटली आहे. हा आदिम अग्नी आहे. हा स्तूप मूल स्तंभ आहे. ही आदिशक्ती, निर्मितीच्या आधीपासून अस्तित्वास आहे. हा स्तूप १००० वर्षे उभा राहील. हे मुक्ती निलयम भविष्यात वृंदावन बनेल."
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा