ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" माया सत्याला दडवून ठेवते. एकोहम् बहुस्यामी हे सत्य जाणा."
प्रकरण पाच
प्रेम साई अवतार
मी अवताराच्या कुटुंबाबद्दल विचार केला तर त्यांच्याही जीवनात पती पत्नीमध्ये वियोग होता. मुलांची ताटातूट होती. कुटुंबीय आणि इतर नातेवाईक विभक्त होते. असं का ?
मला या सर्व गोष्टी बदलून टाकायच्या आहेत. प्रेमाच्या अभावामुळे प्रत्येक कुटुंब विभक्त होत आहेत. जगाचा व्यवहार प्रेमाच्या पायावर चालायला हवा, अज्ञानाच्या नव्हे. रामावतारातील धोब्याप्रमाणे लोक अज्ञानामुळे अवताराच्या कौटुंबिक जीवनामध्ये ढवळाढवळ करतात. प्रेमावतारामध्ये अवताराच्या कुटुंबाला वियोगाचे दुःख सोसावे लागू नये, म्हणून मी खडतर तप केले. मी स्वामींना एक अट घातली आणि वर मागून घेतला, की सत्ययुगामध्ये कोणीही अज्ञानी नसेल. सत्ययुगातील सर्व बालके स्वामींचा सत्य भाव आणि माझा प्रेम भाव यामधून जन्माला येतील. त्यामुळे ती ज्ञानी प्रजा असेल. ही नवनिर्मिती आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा