ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर आपण रात्रंदिवस आपले भाव परमेश्वराला अर्पण केले तर ते २४ तास परमेश्वराच्या पूजेसमान ठरेल.
३
मन आणि विषय
मनाचे काय ? मन म्हणजे विचारांचे गाठोडे. विचारांचे मूळ कुठे आहे ? ते कुठून येतात ? याची जर मीमांसा केली तर असा निष्कर्ष निघेल की 'मी ' हेच मनाचे मूळ आहे. हा ' मी ' कोण ? ' मी ' हा नाव आणि रूप दर्शवतो. नाव आणि रूप म्हणजे काय ? त्याचा अर्थ ' देह . आजही माणूस ' मी देही आहे ' असे म्हणत देह आणि रुपाला पुष्टी देत आहे.
आपण मनाचे मूळ शोधले, तसेच आता ' विषय ' बघू या. ' विषय ' म्हणजे काय ? विषयाच मूळ काय ? त्याचा उगम कुठे होतो ? आपण चिंतन करू या.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा