ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" कुटुंबाशी असणारे बंध पुन्हा जन्म घेण्यास कारणीभूत होतात. परमेश्वराशी असणारे बंध मोक्ष प्रदान करतात. "
५
इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी )
आज अभिषेकानंतर मी पादुकांवर फुले वाहिली. त्यावेळी एका तगरीच्या फुलाची पाकळी उडाली आणि तिने देवघरातील छोट्या साईकृष्णाचा चेहरा झाकून टाकला. आरतीनंतर आम्ही सर्वांनी पहिले. सकाळीच स्वामींनी सांगितल होत की त्यांना इथे राहायच नव्हत. तरीसुद्धा फक्त माझ प्रेम त्यांना या जगात राहण्यास भाग पडत आहे. कृष्णाच्या चेहऱ्यावरील पाकळी सुचवत आहे की स्वामींना कलियुगातील लोकांना पाहणसुद्धा अगदी असह्य होत आहे.
ध्यान
वसंता - स्वामी, पलीज कलियुगात अवतार का येत नाहीत याबद्दल अधिक सांगा नं.
स्वामी - अवतार कलियुगात येऊ शकत नाही. यासाठी तुझ जीवन हे पुरेस उदाहरण आहे. तू म्हणालीस " मी कोणात मिसळू शकत नाही. " तुझ्या सवयी वेगळ्या, तुझा स्वभाव वेगळा. यामुळेच तर तुला हे सर्व भोगावे लागते आहे.
ध्यानाची समाप्ती
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा