जेव्हा मी म्हणते, " मी वसंता आहे ", तेव्हा मी ह्या एका नावारुपाशीच संबंधित राहते; भेदभाव उत्पन्न होतो. मला वाटते की जे माझ्या ह्या रूपाशी निगडीत आहेत तेच माझे आणि इतर माझ्यापासून वेगळे आहेत. हे अलग करणेच कर्माचे कारण आहे. मी सर्वांमध्ये आहे आणि हा एक आत्माच अनेक बनला आहे, हे एकदा उमजले की आपण स्वच्छंद पक्षी होऊ.
वसंता साई संदर्भ ग्रंथ :- कर्मकायदयावर उपाय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा