ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" सत्याच्या प्राप्तीबरोबरच साधनेची सांगता होते . "
वसंतामृतमाला
पुष्प २७
मन - आरसा
मन - आरसा
* प्रतिबिंबीत करतो , विपर्यास करतो व विस्तारित करतो . * तणावपूर्ण परिस्थिती ( चित्रपट गती - मनोरंजन - मार्ग - अभियान - व्यवसाय , प्रदूषण )
* क्षुल्लक गोष्टींवर अतिशययोक्त प्रतिक्रिया ( खरेदी )
* विचारशैली जीवनशैली
* आपले पूर्वज शांतीसाठी वनात गेले, २/३ जंगले ओसाड झाली आहेत , आपण जंगलात जाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही स्वतःत अंतर्मुख व्हा .
* आनंद मतिरस - चिंता
* स्वास्थासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन , सहजता , परिस्थितीचा आढावा घ्या .
* × श्वासाचे अवलोकन करत तणावाची मुळे शोधा .
मुलांबरोबर गाणे , खेळणे .
आपले मन सभोवतालच्या गोष्टी व परिस्थित्या विविध प्रकारे कसे व्यक्त करते हे स्वामींनी दाखविले आहे . आपण एकादी घटना पाहिल्यानंतर मन ती घटना विपर्यस्त व अतिशयोक्त रीतीने प्रतिबिंबित करते , त्या घटनेला तिखटमीठ लावते . जशाच्या तशा गोष्टी मन दर्शवू शकत नाही .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा