ॐ श्री साई वसंत साई साय नमः
दिपावलीचा संदेश
अहंकाराचे उच्चाटन साजरे करण्यासाठी परमेश्वराने दिपावली या सणाची योजना केली आहे. मनुष्य अज्ञानाच्या अंधःकारात चाचपडतो आहे. त्याची विवेक बुद्धी नष्ट झाली आहे. त्यामुळे त्याला नित्य व अनित्य यातील भेद जाणता येत नाही. दिव्यत्वाच्या तेजाची अनुभूती घेतल्यानंतर व दिव्यज्ञानाच्या तेजाने, अहंकारामुळे निर्माण झालेला अज्ञानाचा अंधःकार नाहीसा होतो.
बाबा
( १९९१ च्या दिवाळी प्रवचनामधून )
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा