ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुमचे भाव तुम्हाला जन्म, नाम आणि रूप देतात."
वसंतामृतमाला
पुष्प
४६
मानवी
देहात
१४ भुवने
स्वामींनी एका छोट्याशा कागदाच्या तुकड्यावर मोठ्या अक्षरात T K 14असे लिहिले. मी याविषयी स्वामींना विचारले, ते म्हणाले," कली बदलला की १४ भुवने बदलतील." स्वामी येतील, मला बोलावतील व नंतर कली बदलण्यास सुरुवात होईल. आमचे भाव सर्वांमध्ये प्रवेशित झाल्यानंतर सर्वकाही बदलेल. १४ भुवने म्हणजे काय ? ती कशी बंर बदलतील? हे आपण आता पाहू. मानवी देहात सात ऊर्ध्व भुवने व सात अधो भुवने अशी १४ भुवने विद्यमान आहेत. आता आपण ऊर्ध्व भुवनांविषयी पाहू.
सात ऊर्ध्व लोक ( देव लोक )
१ गरुड लोक नासिका २,३ गंधर्व लोक नेत्र
४ यक्ष ( कुबेर) लोक जिव्हा
५,६ किन्नर लोक कर्णेनद्रिये
७ किंपुरुष लोक त्वचा
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा