ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपले भाव पूर्णतः परमेश्वरावर केन्द्रीत असायला हवे.
आपण जे काही बोलतो,
आपण जे काही खातो,
आपण जे काही विचार करतो,
आपण जेथे जातो,
जर आपली दृष्टी परमेश्वरावर केन्द्रीत असेल तर जग आपल्याला स्पर्श करणार नाही."
वसंतामृतमाला
पुष्प
४७
एकाच दिवशी अंतविधी आणि विवाह
मला बरे वाटत नव्हते. माझ्या डोक्यात पुन्हा पुटकुळ्या आल्या
होत्या, व केसही गळत होते. आता काय करावे ? कोणत्या डॉक्टरांना दाखवावे
? आज स्वामींनी ५ लिलीच्या फुलांचा गुच्छ दिला. त्या फुलांना प्रत्येकी ५
पाकळ्या होत्या. त्यांनी एक हळदीची डबीही दिली परंतु डबीत चंदनाची पावडर
होती. दुपारी मी सनातन सारथीचा जून महिन्याचा अंक वाचला. त्यामध्ये अनेक
भक्तांनी त्यांच्या अनुभवांविषयी लिहिले होते. वाचन झाल्यावर मला रडू येऊ
लागले, " मला असे अनुभव का आले नाहीत ? " सर्वांनी माझे सांत्वन केले.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा