ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" ' मी ' हे अहंकाराचे प्रतीक आहे. स्वप्रयत्नांद्वारे साधक अंतरातील ' मी ' ला प्राप्त करून घेतो हाच आत्मसाक्षात्कार होय. "
प्रकरण पाच
चंद्र आणि मन
या दरम्यान माझे प्रेम दुथडी भरून वाहत होते. मी त्यावर नियंत्रणही ठेवू शकत नव्हते. मी अखंड अश्रू ढाळत होते. स्वामींनी त्यावर एक उपाय शोधून काढला ते म्हणाले," तुझ्या प्रेमाचा १/१००० व भाग तू प्रत्येकाला दे. त्याने तुला थोडे बरे वाटेल.
उर्वरित प्रकरण पुढील भागात
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा