" वैराग्याची तलवार आणि बुद्धीचे सामर्थ्य यांच्या सहाय्याने कामनामक शत्रूंचा नायनाट करा. "
प्रकरण पाच
चंद्र आणि मन
मी हे स्पष्टपणे लिहिले आहे आणि स्वामींनीही हे अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे; तरीही प्रशांती निलयममधील काही जणांना ह्या शुद्ध प्रेमभक्तीबद्दल शंका आहे. ते याला ऐहिक प्रेम समजतात. या प्रेमाने भगवंताचा महिमा कसा बरं कमी होईल ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा