ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" भक्ती हा परिपूर्णतेकडे जाणाऱ्या आत्म्याचा प्रवास आहे. सदैव ईश्वर चिंतनात लीन ही खरी भक्ती होय."
प्रकरण बारा
पंढरपूर
वृंदावनमध्ये कृष्णाने राधेच्या गळ्यात अग्नी मंगळसूत्र बांधले. प्रेमयज्ञात अगदी तेच घडले. स्वामींनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातले. फोटोमधून हे सिद्ध झाले. फोटोत स्वामी व्हाईटफिल्ड - वृंदावन येथील स्टेजवर बसल्यासारखे दिसत आहेत. मला बनवायला सांगितलेल्या पोट्टू मंगळसूत्रास स्वामींनी २७ मे २००१ रोजी तिथेच आशीर्वाद दिले. त्यावेळी आमच्यापैकी फार थोड्या लोकांना या घटनेची माहिती होती. आता स्वामींनी हे परत एकदा अनेक लोकांसमोर दाखवले आहे. अग्नीला साक्षी ठेवून अग्नीसमोर, अग्निच्याद्वारे स्वामींनी ही घटना दाखवून दिली. त्यांनी माझ्या गळ्यात अग्नी मंगळसूत्र घातले.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा