ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" पंचेंद्रियांद्वारे मिळालेल्या सुखसोयींविषयी निरिच्छा दर्शवून पंचेंद्रियांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते."
प्रकरण तेरा
मुक्ती स्तूप
मी म्हणाले, " स्तूपाच्या पायामध्ये, राधेचे १९ दैवी गुण, जगातील पवित्र स्थानांमधले पवित्र जल, माती व वाळू आहे. हे सर्व एकजीव बनले आहे. आता जगामध्ये देश, धर्म, जात, वंश असा कोणताही भेदभाव उरला नाही. इथे फक्त एकच पृथ्वी आहे. एकच दिव्य रेती आहे, सत्ययुगाची दिव्य रेती.
दोन वर्षे अपार मेहनतीचे दगडकाम चालू होते. त्यांनतर १२ फेब्रुवारी २००६ रोजी स्तंभांचे दगडबांधणीचे काम सुरु झाले. महिन्यानंतर दगडामध्ये कोरलेले सहस्त्र दलाचे कमल आणि वरती चांदणी असलेला स्तंभ तयार तयार झाला.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा