ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपली श्रद्धा आणि भक्ती यांच्याद्वारे आपण लाभान्वित होतो. कोणतीही बाह्य गोष्ट वा व्यक्ती यांच्यामुळे नव्हे. "
१०
कली म्हणजे कर्म
आता स्वामी म्हणाले की, जे विष आहेत त्यांच्यावर करुणा दाखवू नये. जर मी हे केले, तर तो सत्ययुगाच्या उदयास अडथळा ठरेल. स्वामी पुढे म्हणाले, " ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना दिलेला करुणेचा वर मागे घे. तरच मी ते विष नष्ट करू शकेन. "
त्यानंतर स्वामींच्या पादुकांवर छोटेसे अंगठ्यांचे ठसे आढळले. स्वामी म्हणाले, " मी रुद्र तांडवाने विष नष्ट करत आहे याचा हा पुरावा आहे."
...शेवटी क्षीर समुद्रातून महालक्ष्मी हातात पुष्पमाला घेऊन प्रकट होते. योगनिद्रेत असलेल्या महाविष्णुंच्या गळ्यात ती पुष्पमाला घालते.
आता असेच घडते आहे. स्वामी साक्षी अवस्थेत आहेत. विष नष्ट केल्यावर, स्वामी आणि मी अमृतयुगात भेटणार. सत्यत्युगाचा उदय होईल.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात ......
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा