ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराच्या भावामध्ये तादात्म्य पावलेल्या जीवाची एक छोटीशी इच्छा वैश्विकरूप धारण करते व त्यामुळे समस्त सृष्टी लाभान्वित होते. "
प्रकरण पाच
चंद्र आणि मन
त्यावेळेस स्वामींनी मला विचारले...
" मी तुला चंद्र आणून देऊ का ? अचानक मंद प्रकाशित शीतल चंद्रमा त्यांच्या हातात आला. स्वामींनी तो माझ्या हातात दिला. तो एवढा मोठा होता की माझ्या दोन्ही हातात मावत नव्हता. त्यावर खाचखळगे होते. मी आकाशात दृष्टिक्षेप टाकला तर तिथे चंद्र नव्हता. अहाहा ! किती आनंददायी ! स्वामींनी माझ्या हातातून तो तेजस्वी चंद्रमा घेऊन परत आकाशात पाठवला.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा