ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर आपले भाव शुद्ध असतील तर आपण शक्ती आणि उत्साह दोन्हीचा आनंद घेऊ शकतो."
सूत्र तिसरे
ह्या हृदयीचे त्या हृदयी
प्रेम साई अवतारामध्ये प्रेमसाई आणि मी, आमचे देह दोन असतील परंतु जीवप्रवाह एक असेल. जर दोन देह आणि दोन जीवप्रवाह असतील तर तेथे कामभावना निर्माण होईल. इथे मात्र दोन्ही देहांमध्ये एकच जीवप्रवाह कार्यरत आहे. देहाने केलेल्या प्रत्येक कृतीमधून आम्ही प्रेमानुभव घेतो. जेव्हा ते माझ्याबद्दल विचार करतात किंवा मी त्यांच्याबद्दल विचार करते, तेव्हा एक सुखद संवेदना देहामध्ये भरून राहते.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा