ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" पंचतत्वांचा पंचेंद्रियांवर थेट प्रभाव पडतो. जर आपण शुद्ध नसलो तर पंचतत्त्वही त्यांची शुद्धता गमावतात. म्हणून पंचतत्वांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आपण प्रत्येकजण जबाबदार आहोत. "
सूत्र तिसरे
ह्या हृदयीचे त्या हृदयी
मी राजकुमारांना काय देऊ ? केवळ अश्रूंद्वारे कृतज्ञाता ! त्यांच्यामुळेच मला स्वामींचा मधुर आवाज ऐकणे शक्य झाले. त्या आवाजाने माझ्या देहामध्ये प्रवेश करून प्रत्येक अणुरेणुला स्पर्श केला व म्हणाला," मी इथे आहे... मी इथे आहे... मी इथे आहे.... "
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा