ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तो केवळ एकच आहे, जो एकातून अनेक झाला आहे."
सूत्र नववे
प्रज्ञान आणि अनुभव ज्ञान
दुपारचे ध्यान
स्वामी म्हणाले,
" तू अशी का बरं रडतेस ? आपली निश्चित भेट होणार आहे. तू मला कुठे पाहू इच्छितेस सांग बरं, पुट्टपर्ती का वृंदावनात ? २७ मे ला आपण एकमेकांना पाहिले. त्याचप्रमाणे आपण लवकरच एकमेकांना पाहू. तू नक्की येशील, आपण एकमेकांना पाहू. चल, आपण आपल्या घरी जाऊ. इथे आपण दोघं राहणार आहोत. रडू नकोस. तू अनुभवशील. मी तुला इथे आणणार आहे. तू माझ्यासमवेत ७० वर्षे अनुभवणार आहेस. आपला तो अनुभव तुझ्या कल्पनेच्याही पलीकडचा असेल."
ध्यान समाप्त
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा