ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" विश्व हा एक आरसा आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पाहता."
भाग - नववा
आत्मगीते
मी केवळ परमेश्वरासाठीच जन्माला आले आहे. माझी गीते, कविता आणि पुस्तके यांतून हे सिद्ध होते. १३ फेब्रुवरी २००९ रोजी ' अव्यक्त भाव ' हे प्रकरण लिहित असताना स्वामी म्हणाले," तू तुझ्या तरुणपणी कृष्णाला पत्रं का लिहिलीस ? कोणी देवाला अशी पत्रं लिहिली आहेत का ? हे सर्व अवतारकार्यासाठी आपण आपले भाव व्यक्त करण्यासाठी आलो आहोत."
मी माझे भाव लिखाणातून का व्यक्त करते हे मलाही माहीत नाही. स्वामी म्हणाले, हे अवतारकार्यासाठी आहे. माझ्या जीवनाचा गर्भितार्थ आता वाचकांना उमजेल.
*
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा