ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" एखाद्याच्या जन्मापासून मृत्युपर्यंत उमटलेले भावच मनावर उमटलेले दीर्घ ठसे बनतात. "
प्रस्तावना
पाप चार प्रकारची असतात.
पहिला प्रकार म्हणजे चूक आहे हे जाणूनही केलेलं कृत्य. एखादी व्यक्ती जेव्हा देशाचा कायदा, त्याचे नियम, शिस्त पाळत नाही तेव्हा ते दुसऱ्या प्रकारचे पाप होते. राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी प्रत्येक देशाचा विशिष्ट कायदा असतो. तो न पाळणाऱ्याला शिक्षा होते. जे अप्रामाणिक आहेत, आपल्या भूमिच्या कायद्याचा अवमान करतात, शहराचे किंवा गावाचे नियम पाळत नाहीत त्यांना शिक्षा भोगावी लागते. हे सर्व मानवी जीवनाचे ढोबळ नियम आहेत. जे देशाचा कारभार चालवतात, जसं की सरकारी कार्यालये, पोलीस, न्याय संस्था हे सर्व, कायदा अंमलात आणून त्याला आधारही देतात.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा