ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत. "
३
तप
माझ्या मुलांनी काही चुका केल्या तर मी स्वतःलाच शिक्षा करून घेत असे. मी जेवत नसे अथवा मीठ वर्ज्य करीत असे. गांधीजींच्या आयुष्याचा सखोल अभ्यास केल्यामुळे मी हे शिकले. त्यांनी अहिंसेच्या मार्गाने इंग्रज सरकारला विरोध केला. मुले रडत असत," अम्मा प्लिज खा नं ! आम्ही पुन्हा चुका करणार नाही. प्लिज !" ह्यामुळे चुका करणाऱ्यांची सद्विवेकबुद्धी जागृत होऊन ती बदलली. मोठ्यांच्या हातून चुका झाल्या तरी मी स्वतःला शिक्षा देत असे.
संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा