ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" हे जग म्हणजे आपल्या भाव आणि विचारांचा आविष्कार होय. हा एक आरसा आहे. "
प्रकरण सहा
मंत्र
संध्याकाळी डॉक्टरांच्या कुटुंबाने मला त्यांच्या देवघरात बोलावले आणि त्यांनी मला नवीन साडी दिली. ते म्हणाले " तुम्ही आमची पूजा स्वीकारली पाहिजे." त्यांनी मला एका सुशोभित खुर्चीत बसण्यास सांगितले. मी त्याला नकार दिला आणि म्हणाले," नाही नाही मी नाही बसणार." डॉक्टर व इतरांनी माझी आर्जवं केली. स्वामींनी साडीवर SV अशी अक्षरे लिहून साडीला आशीर्वाद दिले. मी ती साडी नेसून देवघरात बसले. तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. डॉक्टरांचे कुटुंब माझ्या भोवती बसले आणि आम्ही सर्वांनी १०८ वेळा ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः या मंत्राचा जप केला.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा