ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनाची जडणघडण अशी करायला हवी की त्याला कोणीही अथवा काहीही स्पर्श करणार नाही."
प्रकरण पाच
प्रेम साई अवतार
माझे जर मानवाशी लग्न झाले असते तर मी जिवंतच राहिले नसते. स्वामी म्हणतात की दुसऱ्या अवताराशी जरी माझे नाव जोडले असते तरीही तसेच घडले असते. रामाचे मंगळसूत्र फक्त सीतेसाठी आहे. मी ते घालू शकत नाही. मी फक्त स्वामींची आहे. एकदा मुक्ती निलयममध्ये भजन चालू असताना, स्वामी त्यांच्या खुर्चीत बसले होते मला भजन आणि आरतीच्या वेळेस स्वामींचे नेहमीच दर्शन होते. अचानक स्वामी प्रेमसाई बनून माझ्या दिशेने येऊ लागले. मी किंचाळले," माझ्याजवळ येऊ नका; माझ्याजवळ येऊ नका. मी स्वामींची आहे. पुढील अवतारात मी तुमची होणार आहे. आता यावेळी माझ्याजवळ येऊ नका."
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा