ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" देहभाव गळून पडल्यावर सत्याचा साक्षात्कार होतो."
प्रकरण पाच
प्रेम साई अवतार
आंडाळनी त्यांच्या एका रचनेमध्ये म्हटले आहे, " हे मन्मथा ! विवाहबंधनाने जर माझे नाव एखाद्या सामान्य मानवाशी जोडले गेले तर मी जिवंत राहणार नाही." माझीही स्थिती अशीच आहे. मलाही फक्त परमेश्वराशीच लग्न करायचे होते. परंतु शेवटी मला एका सामान्य मानवाशीच सक्तीने विवाह करावा लागला. " मी आक्रोश करत होते." मी अजूनपर्यंत जिवंत कशी राहिले, माझी भक्ती खोटी आहे का ?"
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा