ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आसक्ती विरहीत प्रेम दिव्य असून ते परमेश्वराचेच रूप आहे. "
सूत्र दुसरे
अनुभूती
मी का लिहिते ? माझ्या प्रेमाच्या वेगामुळे हे घडते. पृथ्वीला गंगेचा वेगवान ओघ सहन करणे शक्य नसल्यामुळे भगवान शंकरांनी तिला प्रथम आपल्या माथ्यावर धारण केले. त्याचप्रमाणे पृथ्वी माझ्या प्रेमाचा आवेग सहन करू शकत नसल्यामुळे पृथ्वीची स्थिती उलटीपालटी झाली आहे. कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन होत आहे. ह्या वेड्या प्रेमाने प्रत्येक गोष्टीला वसंता बनवून सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करण्याचा संकल्प केला आहे. माझी तळमळ, माझे दुःख मला असे लिहिण्यास भाग पाडते आणि तरीही स्वामी माझ्यासाठी काहीही करणार नाहीत.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा