ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रारंभी जग एक माया आहे अशा दृष्टीने पहा त्यानंतर अंतर्मुख होऊन परमेश्वराला अंतर्यामी पाहा व त्यानंतर संपूर्ण विश्वामध्ये परमेश्वराला पाहा. "
सूत्र दुसरे
अनुभूती
ज्ञान म्हणजे आत्म साक्षात्कार, प्रथम साधक ईश्वराला स्वतःमध्ये पाहतो. मग तो परमेश्वराची अनुभूती घेतो. परमेश्वराशी त्याचा योग होतो. तत्पश्चात त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. तथापि आपण जेव्हा प्रेमाबद्दल बोलतो तेव्हा तेथे दोघं लागतात, कारण प्रेम म्हणजे देवघेव.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा