ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १५ , श्लोक १३
मीच पृथ्वीत (ग्रहलोकात) शिरून आपल्या शक्तिने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
वण्णमुडीया* ! वरगुण* मंगौ नेसा! वानवरकरसे कण्णा (स्वर्गधिपती कृष्णा ) या अगतिकाची तूच गती. शरणो शरणम्. वीरराघवा, या वाईटातील वाईट निरुपयोगी जिवाचे रक्षण करून आशीर्वाद दे. सोमसुंदरा! सोमरस होऊन तू वनस्पतींचे रक्षण करतोस. या आळशाला तुझा चाकर बनवून तुझी सेवा करायला लाव. श्रीमन् नारायणा! तूच माझी गती ! शरणो शरणम्.
*टीप : वण्णमुडीया आणि वरगुण तमिळनाडूतील तीर्थे
*टीप : वण्णमुडीया आणि वरगुण तमिळनाडूतील तीर्थे
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा