ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
अध्याय २
कर्मकायदा - अवतार कायदा
पुस्तकात स्वामींनी ही सुचविले. त्यांनी पानात एक छोटे कार्य ठेवले व काही लिखाणांना कंस दिले. ते लिखाण माझी अवस्था दर्शविते. पृथ्वीचे ज्ञान व्यक्त होऊन माझ्या हृदयाशी बोलते. आज पर्यंत जगाला अज्ञात असलेले ज्ञान व सत्य मला कसे बरं ज्ञान झाले? कारण स्वामी मला सर्व काही सांगतात. नाहीतर मी कसे काही सर्व लिहू शकेन ? हे ज्ञान मानवी आकलनापलीकडचे आहे. आजवर हे ज्ञान संत अथवा ऋषींनी लेखनबद्ध केले नाही.
संदर्भ - सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा