ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तपोबल व परमेश्वराप्रती एकाग्र प्रेम , वैश्विक कर्मांचा संहार करून सर्वांना मोक्षपदास घेऊन जात आहे. "
प्रकरण पंधरा
रिक्त
मी अखंड रडत होते. सर्वजण मला रडण्याचे कारण विचारत होते, मी काहीच सांगितले नाही. हा सर्व त्याचा खेळ आहे. माझे मन विषण्ण झाले होते. रात्रभर मनामध्ये भय, चिंता आणि औदासिन्य भरून राहिले होते.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा