ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण केलेले सत्कर्मसुद्धा परमेश्वराच्या साक्षात्कारामध्ये अडथळा बनू शकते. "
प्रकरण पाच
प्रेम साई अवतार
लहानपणापासूनच मला कृष्णाशी लग्न करायचे होते. म्हणून मला त्याच्या रूपाचे वर्णन करता आले पाहिजे. मी फक्त एवढेच म्हणू शकते, की कृष्ण नीलवर्णी आहे. त्याने मुकुटावर मोरपीस धारण केले आहे. हातामध्ये बासरी आहे. तुम्ही जर मला स्वामींबद्दल विचारलेत तर मी म्हणेन, की स्वामींनी केसांचा मुकुट धारण केला आहे आणि भगव्या रंगाची कफनी परिधान केली आहे.
मला परमेश्वराचे रूप डोळ्यापुढे का बरं आणता येत नाही ? मी परमेश्वरावर प्रेम केले, कृष्णावर प्रेम केले व मला त्याच्याशी लग्नही करायचे होते. परंतु परमेश्वराच्या विशिष्ट चेहऱ्याची किंवा रूपाची मी कल्पना करू शकत नाही. कारण परमेश्वराचे रूप कल्पनेच्या पलीकडचे आहे. मी कृष्णावर प्रेम केले परंतु त्याच्या रुपाकडे लक्ष दिले नाही, म्हणून प्रेम साई अवतारात स्वामी कसे दिसतील हे मी सांगू शकत नाही.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा