ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" केवळ सर्वसंगपरित्याग केल्याने मोक्षप्राप्ती होते. "
प्रकरण पाच
प्रेम साई अवतार
मी लिहिले आहे की मी प्रेम साई अवतारास घेऊन येणार आहे. या विषयावर मी ' इथेच, याक्षणी, मुक्ती ' भाग -३ या पुस्तकामध्ये एक अध्याय लिहिला आहे. माझ्यामध्ये राधाचे जे संस्कार आहेत त्या संस्कारांमुळे पृथ्वीतलावर आणल्या जाणाऱ्या अवताराची स्वभाववैशिष्ट्ये कोणती असतील ? या पुस्तकातील ७ व्या प्रकरणात मी एक कविता लिहिली आहे. त्यामध्ये मी त्याचे वर्णन केले आहे. स्वामी, म्हणाले, की कृष्णाची अनुभूती घेण्याच्या राधेच्या अतृप्त तृष्णेनेच त्यांना भूतलावर येण्यास भाग पाडले.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा