ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" शुद्ध भावांमुळे आपल्याला सत्याची दृष्टी प्राप्त होते."
प्रकरण - आठ
' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये
मी स्वामींकडून, माझ्या गुरूंकडून सर्व ज्ञान संपादन केले आहे. एकलव्याने स्वतःला धनुर्विद्येत पारंगत केले. त्याचप्रमाणे मी स्वतः साधना केली. परिणामतः माझ्याकडे अवतारपद आले. अंगठ्याविना निष्णात धनुर्धर काय करू शकतो ? त्याची सर्व कौशल्ये व्यर्थ ठरतात.
जेव्हा मला अवतारपद बहाल करण्यात आले तेव्हा मी ते गुरुदक्षिणा म्हणून समर्पित केले. या वसंताने ' मी ' कापून त्यांच्या चरणकमलांवर अर्पण केला. अवतारपद वा ब्रम्हपद मला प्राप्त झाले, या ज्ञानाचा ' मी ' विना काय उपयोग ?
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा