ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आसक्ती विरहित प्रेम दिव्य असून ते परमेश्वराचेच सत्य आहे."
प्रकरण - आठ
' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये
वसंता - स्वामी, मी माझी आणि एकलव्याची तुलना करून लिहित आहे. तुमचे अखंड चिंतन केल्याने मला ज्ञान प्राप्त झाले.
स्वामी - माझे अखंड चिंतन केल्याने तू ' मी ' झालीस.
वसंता - स्वामी, मी माझा ' मी ' कापून तुम्हाला दिला, हे या कथेशी कसे जुळते ?
स्वामी - जसे एखाद्याला अंगठा नसेल तर तो धनुष्यबाण चालवू शकत नाही. तसे तुला ' मी ' नसल्यामुळे तू ब्रम्हावस्थेत आहेस हे तू जाणू शकत नाहीस.
तू ब्रम्हावस्थेत आहेस हे तू जाणू शकत नाहीस.
ध्यान समाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा