ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" सत्य ईश्वर आहे. सत्यवचनाने परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. "
प्रकरण - आठ
' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये
मी आश्रमाची तपशीलवार माहिती, आर्थिक व्यवहार, आश्रम कसा चालवला जातो, आश्रमातील दैनंदिन कार्यक्रम व सेवा - उपक्रम याविषयी लिहून प्रशांती - निलयम्मधील श्री सत्य साई सेंट्रल ट्रस्टला पाठवले. त्यासोबत पाठवलेल्या पत्रात आम्ही म्हटले, " तुमच्या ट्रस्टतर्फे कोणीही व्यक्ती येथे येऊन जमाखर्चाचा हिशोब पाहू शकते. स्वामींच्या प्रत्यक्ष आज्ञेचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत."
मी त्यांच्यासोबत स्वामींची लिहिलेले एक पत्रही दिले व त्या ट्रस्टच्या अधिकाऱ्यास ते स्वामींच्या चरणकमलांवर अर्पण करण्याची विनंती केली.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा