ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तपोबल व परमेश्वराप्रती एकाग्र प्रेम, वैश्विक कर्मांचा संहार करून सर्वांना मोक्षपदास घेऊन जात आहे. "
१
मी स्वतःस अलग करते
मला जर माहित असते की मी परमेश्वर आहे , तर मलासुद्धा अवताराच्या मर्यादा पडल्या असत्या, माझ्या सभोवती कुंपणे निर्माण झाली असती आणि मी मुक्तपणे वावरू शकले नसते. म्हणूनच मी कोण आहे हे सत्य स्वामींना माझ्यापासून लपवून ठेवले. परमेश्वराच्या कृतींना मर्यादा असतात, परंतु परमेश्वर अवस्था प्राप्त केलेल्या व्यक्तीला कुठल्याही मर्यादा नसतात. त्या व्यक्तीचे प्रेम जेव्हा विश्वरूप धारण करते, तेव्हा कर्म जाळून खाक होतात आणि नूतन जग प्रेममय होते.
* * *
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा