गुरुवार, २५ जानेवारी, २०२४

 


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

       " तुम्हाला परमेश्वरापासून दूर करणारी प्रत्येक गोष्ट माया आहे. "


कर्माचा हिशोब मिटला  

            सर्वांच्या कर्मांचे हिशोब धुवून टाकणारा महाप्रलय झाल्याशिवाय नवनिर्मिती होत नाही. परंतु आता जीवसंहार न होता किंवा महाप्रलय न होता कर्म धुतली जाणार आहेत.
           धर्मस्थापना करण्यासाठी पूर्वीच्या अवतारांनी असूरांना आणि दृष्ट राजांना मारले. जरी त्यांचा संहार केला गेला तरी त्यांच्या भावना मागे राहिल्याच पुढील युगात त्याचीच बीजे झाली. भावना नष्ट न करता फक्त शरीर नष्ट करण्याने काय उपयोग? माझ्या शुद्ध भावांनी मी आता संस्काराचे बीजच नष्ट करत आहे. मी सर्वांच्या संस्कारांचे ठसे मुळापासून उपटून टाकून माझ्या संस्कारांचे सर्वामध्ये पुनर्रोपण करीत आहे कसे ते पाहू या.
   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा