रविवार, १५ सप्टेंबर, २०२४

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

         " जो दुसऱ्याला काया, वाचा ,मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय. "

१२

  सहस्त्र मातांचे प्रेम

            संध्याकाळच्या दर्शनाचे वेळी स्वामींनी माझी पत्रे, चार प्रकरणांचे लिखाण आणि ' सत्ययुग आणि कर्मकायदा' या पुस्तकाचे समर्पण-पान हे सर्व घेतले. १६ जानेवारीला मी वरील पुस्तकाचे समर्पण -पान स्वामींच्या सहीसाठी एका दूताकडे पाठवले होते. एका महिन्याच्या प्रतिक्षेनंतर स्वामींनी ते घेतले. ज्या दिवशी आम्ही 'सत्ययुग आणि कर्मकायदा' पुस्तकाच्या प्रती स्वामींकडे पाठवल्या त्याचदिवशी त्यांनी समर्पण-पान घेतले ! हे सर्व दैवी येजनेचा एक भागच आहे. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा