ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" साधना, साधना, साधना ! केवळ साधनेद्वारे जीव शिव बनतो. "
१२
सहस्त्र मातांचे प्रेम
आम्ही एसव्हींना ५० पुस्तक पाठविण्यास सांगितले. त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले की ते ऑडिटरकडे जाण्याचे रद्द करून हे काम प्रथम करतील. आम्ही पत्राचा मसुदा मुक्ती निलयमला पाठवला. त्यानंतर त्यांनी आम्हाला तो पत्ररूपात परत पाठवला. आम्ही ते दुरुस्त करून पुन्हा त्यांना पाठविले. अशाप्रकारे आम्ही फोन आणि ई-मेल मध्ये बरेच तास घालवले. शेवटी, आम्ही झोपायला गेलो... मला मात्र, पुस्तकं कोणाच्या मार्फत पाठवावी, ते कशी घेतील, त्यांना ती मिळाली की ते काय बरं करतील? या सगळ्या विचारांनी संपूर्ण रात्र झोपच लागली नाही.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा