ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जो दुसऱ्याला काय, वाचा ,मानाने दुखवत नाही तो खरा साधक होय. "
१२
सहस्त्र मातांचे प्रेम
.....संध्याकाळी बरीच लोकं येतात. माझं हृदय धडधडतंय माझं मन फक्त एकच विचार करतंय,' दर्शनात काय बरं झालं असेल?' शेवटी दूत येतो. तो आत येतो, बसतो आणि म्हणतो," स्वामींनी पत्र घेतले आणि पाद नमस्कार दिला." मला अतिशय आनंद झाला. परंतु जमलेल्या लोकांना मी त्यात सहभागी करून घेऊ शकले नाही.लोकं येतच राहिली. शेवटी रात्री नऊ वाजता आम्ही सर्व भक्तांना जाण्याची विनंती केली. एसव्हींना हे सर्व सविस्तर सांगण्यासाठी बोलवून घेतले.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा