रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

" चिरकाल आनंद म्हणजे परमेश्वराशी एकात्मता."

प्रकरण चार 

आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु 

                मी नेहमीच रडत रडत स्वामींना विचारते,"हे प्रेम म्हणजे शाप आहे का ? आणि त्यामध्ये सूडभावना असते का ? जर हे खरे प्रेम आहे तर हे असे कसे काय व्यक्त होते ? त्यावर स्वामी म्हणाले की, हे शब्द सत्यात उतरण्यासाठी असेच व्यक्त केले पाहिजेत. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साई राम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा