ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रेम आणि त्याग हे दोन समांतर रेषांप्रमाणे आहेत. प्रेमाद्वारे त्यागभाव वृद्धिंगत होतो व त्यागाद्वारे प्रेमभाव वृद्धिंगत होतो."
प्रकरण सहा
मंत्र
स्वामींनी सांगितल्यानुसार आम्ही दररोज हा मंत्र उच्चारून प्रेमयज्ञ करतो. वैश्विक मुक्तीसाठी उच्चारण केल्या जाणाऱ्या या मंत्रात केवढे सामर्थ्य आहे ! जे कोणी या मंत्राचे उच्चारण करतील त्यांच्यामध्ये परमेश्वराप्रती असणारे माझे प्रेम आणि माझा स्वभाव प्रवेश करेल आणि ते त्यांना मार्गदर्शक व सहाय्यकारक होईल. माझ्याप्रमाणेच तेही वैश्विक मुक्तीची इच्छा धरतील.
अनेकजण उपहासाने म्हणत, " ती नेहमी मुक्ती, मुक्तीविषयी लिहित असते." मला त्याची पर्वा नाही. माझे तप कधीही थांबणार नाही किंवा अशा गोष्टींचा त्यावर काही परिणाम होणार नाही. जोपर्यंत विश्वातील सर्वांना मुक्ती मिळत नाही, तोपर्यंत माझ्या डोळ्यातील अश्रूंना खंड पडणार नाही.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा