ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
सुविचार
" दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी तुम्ही काही केले नाही तरी हरकत नाही परंतु त्यांच्या आनंदावर विरजण घालू नका."
प्रकरण सहा
मंत्र
हे सत्य माझे भाव, प्राणशक्ती, हृदय आणि देह घुसळून काढते आहे. हे सत्यसाई तत्व माझ्याशी एकरूप झाले आहे. म्हणून मला ही एकच गोष्ट माहीत आहे. ' मला ते हवे आहेत, मला ते हवे आहेत ' ही माझी एकमेव तृष्णा आहे. त्याद्वारे मी वेद, उपनिषदे आणि गीता यांचे मार्ग अनुसरत आहे, असे स्वामी सिद्ध करत आहेत.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा