ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जेव्हा प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पित केले जाते तेव्हा त्याचाच योग होतो."
प्रकरण
सतरा
युद्धासाठी
सुसज्ज
१५ सप्टेंबर २००३ पहाटेचे ध्यान
वसंता - स्वामी, लोकांमध्ये कधी बदल होणार ?
स्वामी - ते कधीही बदलणार नाहीत. केवळ तूच त्यांना बदलायला हवेस. तू त्यांचं परिवर्तन कर. तूच अनेक हो. तुझ्यातील एकास लाखो रूपांमध्ये विभाजित करून प्रत्येकामध्ये प्रवेश कर. प्रत्येकात शिरून कार्यतत्पर हो. अनेक हो, सर्व हो. वसिष्ठ ऋषींच्या गाईमधून निर्माण झालेल्या सैन्याप्रमाणे तुझ्यामधूनही लक्षावधी वसंता निर्मण होवोत.
ध्यान समाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा