ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" शुद्ध भाव मानवाला माधव बनवतात. अशुद्ध भाव मानवाला पशु बनवतात."
सूत्र चौथे
प्रेमाची सखोलता
जर ते अळी झाले तर मी अळी व्हायची इच्छा कारेन. मला फक्त स्वामी हवेत -मग ते देव असोत ,मनुष्य असोत, राक्षस असोत व अळी असोत. ते कोणतेही रूप धारण करोत -हे प्रेम परमेश्वर वा अळी यामध्ये भेद करत नाही. माझे प्रेम वेगवेगळ्या अवस्थांच्या उच्चनीचतेचा विचार करत नाही. पदवी, प्रतिष्ठा व धन यांची फिकीर करत नाही. ही प्रेमाची दुसरी बाजू आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा