ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनुष्याने विवेकबुद्धीचे अनुसरण केल्यास पंचतत्वांमध्ये समन्वय राहिल."
सूत्र पाचवे
कृतज्ञता
राजकुमार माझ्याविषयी स्वामींशी बोलले. त्यांच्यामुळे प्रथमच स्वामींनी माझे नाव उच्चारले. मी त्यांना साडी व इतर काही भेटवस्तू दिल्या, परंतु माझे समाधान झाले नाही. त्यांनतर मी त्यांच्यासाठी एका काव्यातून माझे भाव व्यक्त केले व ते काव्य त्यांना दिले, तरीही मी अतृप्तच होते. म्हणून मी ध्यानामध्ये स्वामींना त्या काव्यासाठी अजून काही ओळी सांगण्याची विंनती केली.
उर्वरित प्रकरण पुढील भागात ......
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा