ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" कुटुंबाशी असणारे बंध पुन्हा जन्म घेण्यास कारणीभूत होतात. परमेश्वराशी असणारे बंध मोक्ष प्रदान करतात."
सूत्र पाचवे
कृतज्ञता
स्वामी म्हणतात," सर्व काही तुझ्यामध्येच आहे, परंतु तुला वाटते की, तू सर्वांकडून धडे घेतलेस आणि तुला ते ऋण फेडायचे आहे. " मला ' मी ' नसल्यामुळे माझ्यामध्ये काय आहे हे मला माहित नाही. मला या जगाची भीती वाटते. जगातील कोणामध्येही सत्य, सचोटी व साधेपणा नाही. या जगात कसे जगावे हे मला माहित नाही. मला सर्वांचीच भीती वाटते. मी भीतभीतच सर्वांकडून धडे घेतले. यासाठी मी स्वतःस सर्वांना द्यायला हवे. सत्यसाईंनी सुगंधित रिक्त ' वसंत ' घट सर्वांमध्ये शिरकाव करतो आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा