रविवार, १७ एप्रिल, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " विवेकबुद्धी हा आपला आतील आवाज आहे. जेव्हा आपण चूक करतो तेव्हा तो आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. हा सत्य आणि सचोटीचा आवाज आहे. "
 
प्रेम निरपेक्ष असते 

          मृत्युशय्येवर असणाऱ्याला गरुड पुराणातील भजन ऐकवायची प्रथा आहे. नातेवाईक म्हणतात," त्याच्या कानांवर जे शब्द पडतात, ते ऐकून त्याचे प्राण सहज जातील." त्याचप्रमाणे, राजा परीक्षितने, शुकमुनींनी कथन केलेले शिमद् भागवत सात दिवस ऐकले आणि परमेश्वराचा महिमा ऐकता ऐकता प्राण सोडले. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा