गुरुवार, ११ एप्रिल, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

         " तुम्ही कुठेही असा आणि काहीही करीत असा, त्यावेळचं तुमच्या हातातील कार्य भक्तिभावानं  करा. "


    
   वैश्विक कृतज्ञता
   

       

             असे अनेक संत आहे, ज्यांचे मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. देशपरदेशातही त्यांच्या आश्रमाच्या अनेक शाखा आहेत. ते त्यांच्या अनुयायांना अनेक प्रकारे मार्गदर्शन करतात. हे सर्व त्यांच्या पूर्वपूण्याईचे फळ असते.
             स्वामी भक्तांसाठी साखळ्या, अंगठ्या, लॉकेट्स, इ. अनेक वस्तू साक्षात करतात. त्यांच्या कर्मानुसार त्यांना हे फळ मिळत असते.
             मला 'अहंकार' नसल्यामुळे माझ्या शक्ती बाहेर पडून अवकाश व्यापतात. हीच आहे विश्वशक्ती, माझे वैश्विक दिव्य भाव. जे मला ओळखतात, मी कोण आहे याविषयी त्यांच्या मनात यत्किंचितही शंका नाही, त्यांनाही विश्व शक्ती मदत करते.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा