ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मृत्युसमयी तुमच्या मनात असणारे विचार, तुमच्या पुढील जन्मासाठी बीज निर्मिती करतात."
९
वैश्विक कृतज्ञता
ध्यान
वसंता- स्वामी मी हे कसं चालू ठेवू मला कळत नाही.
स्वामी- तू अशी का रडते आहेस? तुझे कृतज्ञतेचे भाव सर्वव्याप्त आहेत. जे तुझी तळमळीची प्रार्थना करतात त्यांना ते मदत करतात.
वसंता- स्वामी, मी नाही लिहू शकत...... नाही लिहू शकत मी.
स्वामी- रडू नकोस. 'मी नाही, मी नाही' म्हणतेस म्हणूनच तू सर्व काही आहेस. तू मी झाली आहेस.
वसंता- मला काहीही नको. मला फक्त तुम्ही हवे आहात.
ध्यानाची समाप्ती
मला काहीही नको आहे. माझी शरीर इथे आहे. मी सत्संगामध्ये प्रकरणी वाचते, लोक येतात, जातात, पण माझं मन मात्र फक्त स्वामींवरच केंद्रित असतं. हे असे बंध का? हे कशाचे बंध आहेत?
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा