ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
९
वैश्विक कृतज्ञता
कर्मकायद्याच्या घडलेल्या घटना
काल विजयालक्ष्मी आणि त्यांचे पती आश्रमात आले होते. आम्ही हे पुस्तक पूर्ण करतच होतो म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी त्या रात्री काय झाले ते सांगावे. त्या म्हणाल्या," जशी गाडी उलटली, तशी माझ्या मुलांनी बाबांना हाक मारली," बाबा वाचवा," मी प्रार्थना करून अम्मांचा मंत्र जप करण्यास सुरुवात केली. जीप तीनदा कोलांट्या खाऊन उलट्या दिशेला तळ्यापासून थोड्या अंतरावर जाऊन पडली! त्यानंतर आम्हाला कळले की काही दिवसांपूर्वीच त्याच जागी भयंकर अपघात झाला होता. आम्हाला दुखापत झाली नव्हती याचे हॉस्पिटलमध्येही सर्वांना आश्चर्य वाटले."
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा